Mahitgar 16:17, 8 December 2006 (UTC)

क्रियापदे

संपादन

सकर्मक

संपादन

खेळणे घेणे देणे करणे

अकर्मक

संपादन

आळसावणे धावणे बोलणे रडणे हसणे

विक्शनरी:चावडी

संपादन

अमित,
आपल्या सर्वांच्या सामायिक चर्चेकरिता विक्शनरी:चावडी हे पान तयार केले आहे. कृपया त्या पानाचा योग्य वाटेल तेव्हा चर्चेकरिता उपयोग करावा.

--Sankalpdravid 13:11, 4 December 2006 (UTC)

लेखात केलेल्या सुधारणांबद्दल धन्यवाद.

संपादन

अमित, मेळा लेखात केलेल्या सुधारणांबद्दल धन्यवाद. माझ्याकडे शुद्धलेखन संदर्भात संदर्भ पुस्तके आहेत पण ,शुद्धलेखनाची शीस्त योग्य सवय विशीष्ट वयात लावून न घेतल्यामुळे अजूनही चूका होतात.

माझ्या घरच्या संगणकावर मनोगत चिकित्सकही काम करणे बंद झाले आहे म्हणून थोडी अडचण होते आहे.तरीपण आज इतरत्र संगणकावर बसून मनोगत चिकित्सकातून लेख काढला, अजुन पण काही चुका शिल्लक असू शकतील .आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद Mahitgar 11:21, 11 जानेवारी 2007 (UTC)

Atendulk,
आपल्या मराठी विक्शनरीवरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठीव्याकरण आणि शब्दकोशविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विक्शनरीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

 
मराठी विक्शनरीवरील मराठीव्याकरण आणि शब्दकोशविषयक योगदानाबद्दल

विक्शनरी चमू