बोलणे संपादन

मराठी संपादन

शब्दरुप संपादन

.बोल

शब्दरवर्ग संपादन

.धातु (क्रियापद)

व्याकरणिक विशेष / धातुप्रकार संपादन

.प्रकार :- आकर्मक

अर्थ संपादन

१. दोन व्यक्तींमध्ये संवाद साधने .

उदाहरण :- ईशा राज सोबत बोलत होती.

हिंदी संपादन

बोलना

इंग्रजी संपादन

talk