रडणे संपादन

शब्दरूप संपादन

  • रडणे

शब्दावर्ग संपादन

  • धातु

व्याकरणिक विशेष संपादन

  • अकर्मक

अर्थ संपादन

  1. दुःख झाल्याने किंवा आनंद झाल्याने चेहऱ्यावर येणारे भाव;डोळ्यातून अश्रु येणे

उदा.बाबू ला पायाला लागल आणि तो राडला

हिंदी संपादन

[१]

इंग्लिश संपादन

[२]