हसणे
हसणे
संपादनमराठी
संपादनशब्दरूप
संपादन- हसणे
शब्दवर्ग
संपादन- धातू
व्याकरणिक विशेष
संपादन- प्रकार - अकर्मक
अर्थ
संपादन- आनंद व्यक्त करताना चेहऱ्यावर उमटणारे हावभाव.उदा.आईला बघताच बाळ हसले.
- विनोद केल्यावर त्यावर दिलेली प्रतिक्रिया. उदा.गीताच्या विनोदावर सर्वजण हसू लागले.
समानार्थी शब्द
संपादनहसणे - स्मित करणे.
हिन्दी
संपादन- मुसकुराना
इंग्लिश
संपादन- to laugh