वर्ग:मराठी केवलप्रयोगी अव्यये

हा मराठी भाषेतील केवलप्रयोगी अव्ययांचा वर्ग आहे.

केवळ उद्गार व्यक्त करणारा, सहसा वाक्याच्या प्रारंभी येणारा शब्द म्हणजे केवलप्रयोगी अव्यय होय.

उपवर्ग

एकूण ११ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ११ उपवर्ग आहेत.