हा मराठी भाषेतील हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्ययांचा वर्ग आहे.
हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्ययांची काही उदाहरणे अशी: वा, वावा, अहा, ओहो, अहाहा.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.