वर्ग:मराठी पादपूरणार्थ केवलप्रयोगी अव्यये
हा मराठी भाषेतील पादपूरणार्थक केवलप्रयोगी अव्ययांचा वर्ग आहे.
केवळ लकब म्हणून काही आठवेनासे झाले म्हणजे बोलण्यात पालुपदासारखे कधीकधी पुन्हापुन्हा येणारे केवलप्रयोगी अव्यय म्हणजे पादपूरणार्थक केवलप्रयोगी अव्यय होय.
पादपूरणार्थक केवलप्रयोगी अव्ययाला पालुपद असे देखील म्हटले जाते.
पादपूरणार्थक केवलप्रयोगी अव्ययांची अर्थात पालुपदांची काही उदाहरणे अशी: आत्ता, बरका, जळ्ळ मेलं, आणखीन, कळलं इतक, जेहेत्ते, बरीक.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.