वर्ग:मराठी तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यये
हा मराठी भाषेतील तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्ययांचा वर्ग आहे.
तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्ययांची काही उदाहरणे अशी: धिक्, थुः, शीऽ, हुडूत, हुड्, फुस्, हत्, छीः.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.