हा मराठी भाषेतील संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययांचा वर्ग आहे.
संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्ययांची काही उदाहरणे अशी: अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.