मराठी संपादन

उच्चारविशेष संपादन

  • उच्चारी व्यंजनान्त : उच्चार्-णे


धातू संपादन

मूळ धातुरूप संपादन

  • उच्चार

धातुप्रकार संपादन

  • प्रकार : सकर्मक

रूपवैशिष्ट्ये संपादन

अर्थ संपादन

  1. भाषिक ध्वनी तोंडाने निर्माण करणे. उदा. ती ङ हे व्यंजन व्यवस्थित उच्चारते.

साधित रूपे संपादन

  1. उच्चारणे
  2. उच्चार
  3. उच्चारलेला

नाम संपादन

लिंग : नपुंसकलिंग

रूपवैशिष्ट्ये संपादन

उच्चारणे (उच्चार) ह्या धातूपासून साधलेले नाम.

  1. सामान्य रूप : उच्चारण्या-

अर्थ संपादन

  1. भाषिक ध्वनी तोंडाने निर्माण करण्याचा भाव. उदा. हा ध्वनी नीट उच्चारणे आवश्यक आहे.


हिन्दी संपादन

इंग्लिश संपादन

  1. pronounce (धातू)