उच्चारलेला
मराठी
संपादनउच्चारविशेष
संपादन- उच्चार : उच्चार्-लेला
विशेषण
संपादनविशेषणवर्ग : पांढर गण
रूपवैशिष्ट्ये
संपादन- उच्चारणे (उच्चार) ह्या धातूचे साधित रूप.
लिंगानुसार बदलणारी रूपे खालीलप्रमाणे :
पुल्लिंगी
संपादन- एकवचन : उच्चारलेला
- अनेकवचन : उच्चारलेले
- सामान्य रूप : उच्चारलेल्या
स्त्रीलिंगी
संपादन- एकवचन : उच्चारलेली
- अनेकवचन : उच्चारलेल्या
- सामान्य रूप : उच्चारलेल्या
नपुंसकलिंगी
संपादन- एकवचन : उच्चारलेले/ उच्चारलेलं
- अनेकवचन : उच्चारलेली
- सामान्य रूप : उच्चारलेल्या
अर्थ
संपादन- (ध्वनिसंदर्भात) तोंडाने निर्माण केलेला. उदा. वक्त्याने उच्चारलेला प्रत्येक शब्द ध्वनिक्षेपकामुळे नीट ऐकू येतो.