उच्चार
मराठी
संपादननाम
संपादनलिंग : पुल्लिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- अनेकवचन : उच्चार
- सामान्य रूप : उच्चारा-
- अनेकवचनी सामान्य रूप : उच्चारां-
अर्थ
संपादन- भाषिक ध्वनी तोंडाने निर्माण करण्याची क्रिया. उदा. वाचताना प्रत्येक शब्दाचा उच्चार योग्य प्रकारे करणे आवश्यक असते.
- भाषिक ध्वनी तोंडाने निर्माण करण्याची पद्धत. उदा. तुमचे उच्चार थोडे वेगळे वाटतात.
हिन्दी
संपादनइंग्लिश
संपादनMajlgavala