• नमस्कार Maihudon,आपण विक्शनरीकडे वळलात आणि त्यात महत्वाचे योगदान करीत आहात त्याबद्दल मी एक सहसदस्य ह्यानात्याने आपले स्वागत आणि अभिनंदन करतो,तसेच आपल्याकडून अधिकाधिक सहयोगदानाची अपेक्षा करतो,धन्यवाद,कळावे Prasannakumar १२:५४, १४ सप्टेंबर २०१० (UTC)Reply