नमस्कार DerHexer, आपले मराठी विक्शनरीमध्ये स्वागत! मराठी विक्शनरी म्हणजेच मराठीतील मुक्त शब्दकोश निर्मिती प्रकल्प! आम्ही आशा करतो की आपणास हा मराठी विक्शनरी प्रकल्प आवडेल आणि आपण या प्रकल्पास साहाय्य कराल.आपल्याला विक्शनरीयन होऊन येथे संपादन करण्यास आनंद वाटेल अशी आम्हास खात्री वाटते.
विक्शनरीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विक्शनरी मदत मुख्यालयाला भेट द्या.
आपणांस कधीही मदतीची गरज वाटली तर विक्शनरीच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}}
असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील. कृपया चर्चापानावर चर्चा करताना चार ~~~~वापरुन आपली सही करा.
त्याचबरोबर आपण मराठी विक्शनरी याहू ग्रूपचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता. मराठी भाषेतील मुक्त शब्दकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत!
विकिपीडिया मदतचमू
~~~~
Hello DerHexer, welcome to Marathi Wiktionary ! Marathi Wiktionary is free encyclopedia project in Marathi. Thank you for your interest. We hope you like the place and decide to stay. You will certainly enjoy editing here and being a Wiktionarian!
For more information about Wiktionary visit Wiktionary Helpdesk. In case you need any help you can visit Wiktionary Helpforum.Alternatively place {{helpme}}
on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Please sign your name on talk pages using four tildes (~~~~)
Also consider becoming part of our discussion group on Yahoo to discuss issues related to Marathi Wiktionary 'off-line.' By contributing to Marathi Wiktionary, you help the enrichment of Marathi language, we welcome you once again!
Thanking you, With warm regards, Helpdesk Marathi Wiktionary ~~~~