आदर्श मांडणीसाठीचे साचे संपादन

नमस्कार, आपले दुरध्वनीवरून बोलणे झाल्याप्रमाणे आपण, या साच्यांवर काम करु शकतो याचा दुवा मी येथे देत आहे. [[१]] या व्यतिरिक्त जर आपल्याला एखादा सोपा आणि एकच साचा सुचवायचा असेल तर आपण तसाही साचा बनवू शकतो. आपण तशी चर्चा करुन ठरवूयात. QueerEcofeminist (चर्चा) ०१:०२, ५ जुलै २०२३ (UTC)Reply

आभारी आहे.
मी हे साचे तपासून काय करता येईल हे पाहतो आणि आपण चर्चा करून काय करता येईल ते ठरवू. सुशान्त देवळेकर (चर्चा) ०५:१९, ६ जुलै २०२३ (UTC)Reply
@सुशान्त देवळेकर, नमस्कार आपण काल दुरध्वनीवर बोलल्या प्रमाणे मी तुमच्या कोमन जे.एस. मध्ये जाव्हा विकि ब्राऊजर सुरु केला आहे. तुम्ही तुमच्या विक्शनरी सगळ्या पानांवर पानाच्या डाव्या बाजूला टुल्स/अवजारे या विभागात JS Wiki Browser असे दिसेल. त्यावर टिचकी मारल्यावर एक नविन पान उघडून टूल उघडेल. जास्तीची माहिती तुम्हांला या पानावर मिळेल काही अडचणी आल्यास मला दुरध्वनीवर संपर्क करा. धन्यवाद QueerEcofeminist (चर्चा) ०३:५२, ९ जुलै २०२३ (UTC)Reply
आभारी आहे. सुशान्त देवळेकर (चर्चा) ११:३४, ९ जुलै २०२३ (UTC)Reply