"मेळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
*हा लेख [[नमुना लेख]] म्हणुन निर्मीत करावयाचा आहे.या लेखास परिपूर्ण करण्यास मदत करावी.
*वझे शब्द कोशाने सांगितलेलेल्या ,मेहूणी आणि जजमेंट बाय आर्बीट्रेशन या अर्थाने वापर झालेली उदाहरणे ,किंवा अशा उपयोगांबद्दल खात्री करून हवी आहे.
 
[[मेळावा]] हा समानार्थी शब्द ज्ञानेश्वरीत किती पद्धतीने वापरला आहे ते [[मेळावा]] हा लेख वाचताना कल्पना येते.कदाचित मेलनम् किंव मीलन या संस्कृत शब्दात त्याची व्यूत्पत्ती दडली अअहे का याचा व्यूत्पत्ती शास्त्राने उलगडा व्हायला हवा.संमेलन हा सुद्धा तसा समानार्थीच शब्द आहे.मेळा ,मोळी,मेळ,माळ ,मळा या शब्दांचा व्युत्पत्तीशास्त्रास् मान्य नियम होईल असे नाही;पण वैशिष्ट्य असं की मेळा माणसांना एकत्र आणतो,मोळी लाकडांना एकत्र आणते,मेळ अंकाना किंवा जोडण्यास अवघड झालेल्या गोष्टीस एकत्र आणतो,माळ फूलांना एकत्र आणते, मळा वृक्षवल्लींना एकत्र आणतो किंवा संचय दर्शवतो ,तरी पण या शब्दांना नियंमाचःया माळेत गुंफता येत नाही मल या संस्कृत शब्दा पासून बनणारे मळ,मळी हे शब्द आडवे येतात.मेळा शब्दास कन्नडभाषेमध्ये पण (ಮೇಳ)मेळाच म्हणतात.
 
*==शब्द==
 
 
'''आदर्श क्रम''':
*शब्द
:मेळा
*भाषा
Line २३ ⟶ २०:
:[[लोकांचे एकत्र येणे]]
:[[मेळावा]]
:Judgment by arbitration.(लवादाचा निर्णय, हे भाषांतर ठीक आहे का ?)्[http://dsal.uchicago.edu/cgi-bin/philologic/search3advanced?dbname=vaze&query=+%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE&matchtype=exact&display=utf8 वझे शब्दकोश]
*संबधीत शब्द
:[[मेळ]]
Line ९८ ⟶ ९५:
:इंग्लिश-exhibition, fair,Gathering.
:हिंदी-मेला
:कन्नड -मेळा (ಮೇಳ)
:संस्कृत -मेलनम्
* भाषांतर करताना घ्यावयाची काळजी
"https://mr.wiktionary.org/wiki/मेळा" पासून हुडकले