विक्शनरी चर्चा:शब्दकौल
Latest comment: १६ वर्षांपूर्वी by J
शब्दसूची, शब्दयादी, शब्दजंत्री. शब्दसूची ह्या शब्दातले दोन्ही शब्द संस्कृत, त्यामुळे हा योग्य समास. शब्दजंत्री: यातला जंत्री हा मूळ संस्कृत शब्द अर्थ व रूप बदलून आलेला. शब्दयादी: यातला यादी हा मूळ फारसी. तिन्ही शब्द एकच अर्थ सांगतात. परंतु यादी हा आठवणीसाठी जमवलेले शब्द अशा अर्थाने वापरावा. जंत्री क्रमवार व विषयवार शब्दांसाठी, आणि सूची शब्दांच्या अकारविल्हे रचनेसाठी शोभून दिसेल.--J--J ०६:५७, १४ ऑक्टोबर २००८ (UTC)