विक्शनरी:शब्दकौल
- विक्शनरी प्रबंधना संदर्भात विक्शनरी:कौल पहा.
शब्दकौल १
संपादनWikipedia शब्दाचे लेखन कसे करावे?
संपादनसध्या चे Wikipedia शब्दाचे लेखन विकिपीडिया असे केले जात आहे. शब्दात प इकार धरला तर चार अक्षरांचे ऱ्हस्व दिर्घ निश्चित करावयास हवे.शेवटचा अक्षर उच्चार आ का या हे सुद्धा निश्चित करावयास हवे. तांत्रीक दृष्ट्या किमान ५१ पर्याय आहेत.वस्तुतः खूप कमी पर्याय मराठी भाषेत स्विकारार्ह आहेत असे दिसेल.
- विकि तील वि ऱ्हस्व लिहावा या बद्दल फारसे दुमत होणार नाही.
- साध्या 'विकी' नाम उच्चारणात की चा ऊच्चार दीर्घ होत असावा असे वाटते.
- पण विकिपे(पी)डीया शब्दात कदाचित पे/पी उच्चारणातील आघाता मुळे आधीच्या कि चा उच्चार ऱ्हस्व होतो काय ?
- इंग्लिश उच्चारण नेमके पे आहे का पी आहे ?
- इंग्लिश उच्चारण नेमके आ आहे का या आहे ?
- 'पी' आणि 'या' स्वरूपात ते मराठीत सुलभ वाटते का?
- इंंंग्लिश उच्चारण जसेच्या तसे वापरावे का मराठी उच्चारण प्रमाण मानावे?
खालिल पर्यायातून मुख्य पर्याय ठळक करावे किंवा सारणीत पुन्हा मांडावे व योग्य वाटणाऱ्या विश्लेषणा सहित प्रत्येक शब्दास होय नाही द्यावे.
पर्याय
- विकिपेडीआ
- विकिपेडिआ
- विकिपेडीया
- विकिपेडिया
- विकीपेडीआ
- विकीपेडिआ
- विकीपेडीया
- वीकीपेडिया
- वीकीपेडीआ
- वीकीपेडिआ
- वीकीपेडीया
- वीकीपेडिया
- वीकीपेडिया
- वीकिपेडीआ
- वीकिपेडिआ
- वीकिपेडीया
- वीकिपेडिया
- विकिपीडीआ
- विकिपीडिआ
- विकिपीडीया
- विकिपीडिया
- विकीपीडीआ
- विकीपीडिआ
- विकीपीडीया
- वीकीपीडिया
- वीकीपीडीआ
- वीकीपीडिआ
- वीकीपीडीया
- वीकीपीडिया
- वीकीपीडिया
- वीकिपीडीआ
- वीकिपीडिआ
- वीकिपीडीया
- वीकिपीडिया
- विकिपिडीआ
- विकिपिडिआ
- विकिपिडीया
- विकिपिडिया
- विकीपिडीआ
- विकीपिडिआ
- विकीपिडीया
- वीकीपिडिया
- वीकीपिडीआ
- वीकीपिडिआ
- वीकीपिडीया
- वीकीपिडिया
- वीकीपिडिया
- वीकिपिडीआ
- वीकिपिडिआ
- वीकिपिडीया
- वीकिपिडिया
मुख्य पर्याय
संपादनमला वाटते 'विजय" यांनी या विषयावर अनेकानुमते विकिपीडिया असे लिहावे असा निष्कर्ष काढला होता. त्यांनी लिहिल्याप्रमाणे विकिपीडिया मराठीत लिहिताना कुठलीही शंका येऊ नये असे मला वाटते. कारण: १)इंग्रजीत शेवटी आ हा उच्चार फ़क्त ahनेच होतो, उदा: Allah चा उच्चार अल्ला. २) मारिया, बल्गेरिया, इंडिया, रशिया वगैरेंचे अस्सल इंग्रजी उच्चार मारिअऽ, बल्गेरिअऽ, इंडिअ, रशऽ असेच आहेत.मराठीत हे शब्द 'या'न्त लिहिले तरच भाषासुसंगत दिसतात. 'आ'न्त शब्द मराठीत नसावेत. असलेच तर ते 'या'न्त किंवा 'वा'न्त होतात. उदा: जिओ X /जियो\/; कौआ X/कौवा\/; बुवा वगैरे. ३) इंग्रजीत अतिशय मोठे शब्द सोडले तर सर्वसाधारण शब्दात एकच आघात असतो. अशा शब्दात बहुधा एकापेक्षा अधिक दीर्घ अक्षरे नसतात. विकिपीडियात 'पी' दीर्घ आहे त्यामुळे बाकीची सर्व ऱ्हस्व. ब्रिटिशांनी हे स्पेलिंग vikipaedia असे केले असते.
121.245.187.134 ०७:४२, १ ऑक्टोबर २००८ (UTC)
____________________________________________________________________________________
१० फेब्रुवारी २००७ रोजी मी याच शब्दांत हेच मत माडले होते.--J-J ०६:३६, १४ ऑक्टोबर २००८ (UTC)
शब्दकौल २
संपादनशब्दयादी, शब्दसूची, शब्दजंत्री यातील अधिक चांगला सामासिक शब्द कोणता ?
संपादन- मराठी विक्शनरीत उपयोगात आणण्याकरिता शब्दयादी, शब्दसूची, शब्दजंत्री यातील अधिक चांगला सामासिक शब्द कोणता ?
पाठींबा दिलेला लेख (जुलै २००७) | पाठराख्यांची यादी | |
---|---|---|
शब्दयादी | ||
शब्दसूची | Mahitgar १३:४१, १२ ऑगस्ट २००७ (UTC) अभय नातू ०९:३७, १७ ऑक्टोबर २००७ (UTC) |
|
शब्दजंत्री | ||
वरीलपैकी एकही नाही |
शब्दकौल ३
संपादन- Wiktionary:विक्शनरी:निर्वाह या विक्शनरी लेखात निर्वाह शब्द उपयोगात आणलेला आहे। निर्वाह शब्दाकरिता अधिक योग्य पर्यायी मराठीशब्द कोणता?
- पर्याय?: उपजीविका, उदरनिर्वाह, चरितार्थ, निर्वाह, जीविका, योगक्षेम, पोटपाणी