विक्शनरी:प्रकल्प:हे शब्द हवेत 2
मुहूर्त म्हणजे अनिवासी महाराष्ट्रीयन दिवस साजरा कर महाराष्ट्र टाइम्स कल्पना [[अप्रतिम आहे अशा शब्दांत उद्योग आणि सांस्कृतिक मंत्री यांनी स्वागत केल. [[सरकारी [[पद्धती [[असे [[डे [[साजरे [[केल्यामुळे [[फारसे [[हाती [[काही [[लागत [[नाही , [[त्यामुळे [[ऑनलाइन [[उपक्रम [[मागे [[राज्य [[सरकार [[कायम [[उभे [[राहिल [[असे [[त्यांनी [[आवर्जून [[सांगितले. [[आता [[तरी [[मागे [[राहू [[नये , [[अशी [[अपेक्षा [[त्यांनी [[व्यक्त [[केली.
[[केंद [[सरकार [[प्रवासी [[भारतीय [[दिन [[साजरा [[करते. [[तसंच [[गुजरात [[सरकारनेही [[मकर [[संक्रांत [[जोरदार [[आयोजन [[करून [[परदेशस्थ [[गुंतव [[आवताण [[दिले [[होते. [[पण [[अद्याप [[महाराष्ट्र [[सरकार [[सारखा [[उपक्रम [[राबवणार [[का , [[असे [[विचारले [[असता [[त्यांनी [[सिरिअस [[बिझनेस [[अपेक्षा [[असल्याचे [[सांगितले.
[[मंडळींची [[पुन्हा [[देश [[नाळ [[जुळावी [[या [[उद्देश [[केंद [[सरकार [[प्रवासी [[भारतीय [[दिन [[आतापर्यंत [[विविध [[ठिकाणी [[साजरा [[झाला. [[मात्र [[प्रामाणिकपणे [[सांगायचे [[तर [[या [[माध्यम ' [[सिरिअस [[बिझनेस ' [[होत [[नाही , [[केवळ [[डे [[साजरे [[होतात , [[असे [[आपले [[प्रांजळ [[मत [[असल्याचे [[म्हणाले. [[परंतु [[केवळ [[गुंतवणूक [[एवढेच [[ध्येय [[न [[ठेवता [[आणि [[मराठी [[माती [[यांच्यातील [[सेतू [[बनण्याचा [[प्रयत्न [[निश्चितच [[वाखाणण्याजोगा [[आहे. [[त्यातून [[खूप [[वेगळ्या [[अपेक्षा [[आहेत. [[अशा [[प्रयत्नांमागे [[सरकार [[कायम [[उभे [[राहील. [[मात्र [[बांधव [[याला [[गांभिर्य [[प्रतिसाद [[द्यायला [[हवा , [[तरच [[असा [[डे [[साजरा [[करण्याचे [[चीज [[होईल , [[असे [[ते [[म्हणाले. [[चित्रपट [[पुरस्कार [[एनआरएम [[गावी [[राज्य सरकार [[मराठी [[चित्रपट [[पुरस्कार [[वितरण [[सोहळा [[थेट [[विदेशात [[आयोजित [[करण्यासाठी [[प्रयत्न [[करत [[असल्याचेही [[चव्हाण [[म्हणाले. [[लवकरच [[हा [[मनोदय [[पूर्ण [[होईल [[आणि [[या [[सोहळ्याचा [[आनंद [[लुटता [[येईल , [[अशी [[खुषखबर [[त्यांनी [[दिली. [[भारतीय [[हवाईदल [[सोमवार [[आपली [[प्लॅटिनम [[ज्युबिली [[साजरी [[केली. [[ऑक्टोबर [[रोजी [[फक्त [[चार [[वापिती [[जातीची [[विमाने, [[सहा [[अधिकारी [[आणि [[शिपायांना [[घेऊन [[हवाईदलाने [[आकाशात [[भरारी [[घेतली [[आणि [[त्याला [[आता [[गगन [[अपुरे [[पडू [[लागले [[आहे. [[आज [[हे [[हवाईदल [[जगातले [[चौथ्या [[क्रमांकाचे [[आहे. [[पण [[तेवढ्यावर [[ते [[समाधानी नाही; [[कारण [[आता [[त्याची [[नजर [[निळ्या [[आकाशाच्याही [[पुढे [[असलेल्या [[अवकाशाकडे [[लागली आहे. [[ब्रिटिश [[काळातील [[शाही [[हवाईदल [[आणि [[त्याची [[महायुद्ध [[काळातील [[विमाने [[हा [[एक टप्पा, [[मिग [[विमानांचा [[समावेश [[झाल्यानंतरचा [[दुसरा [[टप्पा [[आणि [[आता [[मिग [[विमानांना [[निवृत्त [[करून [[पाचव्या [[पिढीच्या [[आधुनिक [[विमानांना [[घेऊन [[सुरू [[होणारा [[तिसरा [[टप्पा [[लक्षात [[घेतला [[तर [[या [[७५ [[वर्षांत [[हवाईदलाने [[किती [[मोठी [[झेप [[घेतली [[आहे, [[याची [[जाणीव [[होते.
[[१९३२ ते [[१९४७ [[या [[काळात [[हवाईदलाकडे [[वापिती, [[हार्ट, [[टायगर [[मॉथ, [[ड्रॅगन [[फ्लाय [[आदी [[विमाने [[होती. [[१९५० [[साली '[[शाही [[हवाईदल '[[भारतीय [[हवाईदला'त [[रूपांतर [[झाल्यानंतर [[त्याच्याकडे [[व्हॅम्पायर, [[कॅनबेरा, [[नॅट [[आदी [[विमाने [[आली [[व [[त्यांनी [[स्वातंत्र्यानंतरच्या [[काळातील [[युद्धांमध्ये [[अंगावर [[रोमांच [[उभे [[करणारा [[इतिहास [[निर्माण [[केला. [[१९६५च्या [[युद्धात [[पाकिस्तानला [[अमेरिकेने [[दिलेल्या [[अत्याधुनिक [[सेबरजेट [[विमानांचा [[छोट्या [[नॅट [[विमानांनी [[उडविलेला [[धुव्वा [[आजही [[लोक [[विसरलेले [[नाहीत. [[या [[युद्धानंतर [[मात्र [[हवाईदलाला [[बदलत्या [[हवाई [[तंत्रज्ञानाची [[आणि [[युद्धतंत्राची [[दखल [[घेऊन [[परिवर्तनाचा [[मोठा [[कार्यक्रम [[आखावा [[लागला. [[हवाईदलाने [[सोविएत [[रशियाकडून '[[मिग' [[विमाने [[तसेच [[ती [[तयार [[करण्याचे [[तंत्रज्ञान [[आत्मसात [[केले [[आणि [[हवाईदलात [[एका [[नव्या [[पर्वाला प्रारंभ झाला. नंतरच्या काळात मिग विमानांचे जवळपास अर्धा डझन प्रकार हवाईदलात दाखल झाले. याखेरीज फ्रेंच मिराज-२०००, ब्रिटिश जग्वार, रशियन सुखॉय ही विमाने, तसेच चेतक, चिता, मि-१७ हेलिकॉप्टर्स हवाईदलात दाखल झाली. हवाईदलाची इच्छा असूनही १९६२च्या चीन युद्धात त्याला काहीच भूमिका बजावता आली नाही. त्यावेळी चीनचे हवाईदल पुरेसे प्रगत नव्हते, त्यामुळे भारतीय हवाईदलाला यश मिळाले असते, असे ज्येष्ठ हवाईदल अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. १९७१च्या बांगलादेश युद्धात हवाईदलाने बांगलादेशाचे संपूर्ण आकाश व्यापून पाकिस्तानी हवाईदलाचे कंबरडेच मोडले. तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातील लष्कराचे प्रमुख जनरल नियाझी यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडण्यात हवाईदलाचा मोठा वाटा होता. अलीकडेच झालेल्या कारगिल युद्धात उंच पर्वतमाथ्यावर बंकर बांधून बसलेल्या पाकिस्तानी सैन्यावर बॉम्बहल्ले करणे हवाईदलासाठी अवघड होते, पण अल्पावधीत लेसर गायडेड बॉम्बस्चे तंत्र आत्मसात करून हवाईदलाने पाकिस्तानी सैन्याची भंबेरी उडवली होती. त्यामुळेच पाकिस्तानला भारताच्या लष्करी सार्मथ्याची प्रचीती आली आणि युद्धापेक्षा शांततेच्या मार्गानेच दोन्ही देशांतल्या समस्या सोडवणे शहाणपणाचे आहे, असा लष्करशहा मुशर्रफ यांना साक्षात्कार झाला. गेल्या साठ वर्षांत असे अनेक पराक्रम गाजविणारे हवाईदल आता आणखी एका नव्या टप्प्यावर आले आहे.
गेली ४० वषेर् अत्यंत भरवशाच्या ठरलेल्या मिग विमानांना आता रजा देण्याची वेळ आली असून नव्या तंत्रज्ञानाची सुपर सॉनिक विमाने हवाईदलात समाविष्ट करण्याची वेळ आली आहे. रशियन 'सुखॉय एमकेआय' या विमानांचा समावेश करून या आधुनिकीकरणास सुरुवात झाली आहेच, पण सेवेतून काढल्या जाणाऱ्या जवळपास ४०० मिग-२१ विमानांची जागा घेणारी विमाने हवाईदलाला हवी आहेत. त्यासाठी ४२ हजार कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. यापुढच्या काळात हवाईदलाला केवळ रशियावर विसंबून राहता येणार नाही. अमेरिकेशी नव्या स्वरूपाचे संबंध स्थापन होत असून त्या देशाकडील आधुनिक विमाने हवाईदलात सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापुढच्या काळात हवाईदलाला अवकाशातील उपग्रहांच्या साह्याने क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता प्राप्त करावी लागणार आहे. हवाईदलाजवळ अद्याप रडारयुक्त विमाने (अवॅक्स) नाहीत, ती मिळवावी लागतील. देशाची आथिर्क शक्ती वाढत जाईल, तसे हवाईदलाचे सार्मथ्यही वाढवावे लागेल. यापुढच्या काळात लांब पल्ल्यापर्यंत जाऊन हल्ले करू शकणारी विमाने, हवेत असतानाच इंधन पुरवठा करू शकणारी विमाने हवाईदलाला अधिक संख्येने मिळवावी लागतील; कारण भारताच्या आथिर्क हितसंबंधाचे क्षेत्र सतत विस्तारत आहे. या विस्तारित क्षेत्राचे संरक्षण करायचे तर लांब पल्ल्याची विमाने व क्षेपणास्त्रे हवीतच. त्यामुळे हवाईदलाच्या आकांक्षांना हे गगन ठेंगणेच आहे.