आणि
वैराग्य
==शब्द
संपादनशिवराई होन
उच्चार
संपादन
|
|
- शब्दाचे आय पी ए उच्चारण,मेडीया फाइल/र्ह्स्व उच्चारण/
दीर्घ उच्चारण/उच्चारणातील आघात
- आणि शब्दाचे उच्चारण र्ह्स्वच होते. चिडलेली व्यक्ती आणितील णिवर आघात देऊन बोलण्याची शक्यता असते.
- आणि बघ तुला असा चोप देईन !
- मूळ शब्द
- आणि
शब्दाचे विविध अर्थ
संपादन१ दोन सारख्या शब्दांना/ पदांना जोडण्याकरिता वापरला जातो.
- राम आणि लक्ष्मण , ताट आणि वाटी
२ इतरेतर द्वंद्व समास
- उदा:
• रामलक्षमण= राम आणि लक्ष्मण • खारीकखोबरे= खारीक आणि खोबरे • खानपान= खान आणि पान • पानसुपारी= पान आणि सुपारी (:ज्या समासातील पदे आणि किंवा व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली असुन ज्या मध्ये हे अव्यय अध्याहृत असतात त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात)
३ दोन सारख्या वाक्यांशाना जोडण्याकरिता वापरला जातो.
- माधव, गोविंदा , गोपाळ आणि हरी हे काल गावाला गेले आणि लगेच परत आले.
- वारा आला आणि पाऊस गेला.
(संयुकत वाक्यातील प्रधान वाक्ये ही (प्रधानसूचक उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांशी जोडलेली असतात. प्रधानसूचक उभयान्वयी अव्ययांचे चार विभाग आहेत, पैकी •आणि हा शब्द समुच्चयबोधक प्रधानसूचक उभयान्वयी अव्यय या विभागात मोडतो)
४ यादीतील शेवटच्या शब्दाच्या आधी
- तेल, तूप आणि डालडा .
- रुपये दोन हजार चारशे आणि पंचावन्न फक्त.
५ आणि मग
- तू आणि पुन्हा दीर्घ तर लिही आणि मग बघ !
- संबंधित शब्द
शब्दाचे वाक्यउपयोग
संपादन- ऊन आणि पाऊस
- 'व्यक्ती आणि वल्ली'
- इंग्रजीवरील प्रभुत्व आणि मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान. ...
- मासा आणि मासोळीने एकमेकांचा निरोप घेतला, पुन: कधीतरी भेटायचं ठरवून. ...[१]
- आणि बाकी खरं सांगायचं तर जरासा चिंतेत आहे.
- विकी मोठयाने तोंडाचा 'आss' करायचा आणि तोंड पसरून हसायचा.
- यापुढचे काहीही न वाचता, डोळे बंद करा, आणि ह्या प्रश्नाविषयी ५ मिनिटे चिंतन करा. ...
- त्यांनी खुप आपुलकीने आणि उपायुक्त माहिती दिली.
- नंतर काही काळ तो तसाच टिकला आणि बारावी आणि मग नंतर engineering च्या आयुष्यात त्याचा फुगा ...
- असं रुटीन चालू असतानाच अगदी पुण्याचं आणि त्यानून पेठेतलं उदाहरण द्यायच झाल तर ...
- गाडीचे स्वयंचलित दरवाजे उघडले आणि आठ वर्षांची आंद्रेशा जवळ-जवळ उडया मारतच बाहेर पडली
- काही जुन्या आणि निवडक कविता आणि गाण्यांचा हा संग्रह ....
- शुद्ध निषाद काय आणि वर्ज्य स्वर कुठला आणि हे आणि ते. ... तू आणि ती -
- मी, माझ्या गप्पा आणि चकाट्या. थोडी माहिती, थोडी मतें आणि हो बरं का . ...
- समीर स्कुटर चालवत होता, आणि मी मागे ... मी मागे बसलो होतो, आणि कंट्रोल समीरकडे होते. ...
- पण तो दूरचा आणि फारच अवघड होता. ... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हुशार नव्हतो. ...
- गाडीने एक जोरदार शिट्टी दिली आणि गाडी सुटली. त्या आवाजानेही तो उठला नाही. ...
- आणि हे सगळ करून घरी हाश्श-हूश्श करत होतो ... एक दिवस घरची आणि बाहेरची काम करायला ...
साहित्यातील वृत्त/अलंकार/साहित्यिक प्रतिमा उपयोग
संपादनशब्द वापरलेले वाक्प्रचार/म्हणी
संपादन- अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
- अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य.
शब्दाचे व्याकरण , प्रकार इत्यादी
संपादन- शब्द विग्रह
- शब्दातील प्रत्यय
- आणिक - क प्रत्यय लागुनही अर्थ आणि असाच राहतो . आणिक हे शब्दरूप मुख्यत्वे काव्यात वापरले जाते.
- उदा:
- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
- अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती चंद्र ...
- शब्दातील उपसर्ग
- शब्दातील संधी आणि समास
शब्दाशी संबंधित संधी आणि समास
संपादनशब्दाची शक्य असलेली सर्व सामान्यरूपे
संपादन- आणि
- शब्दाची पदरूपे
शब्दाचा प्रकार
संपादन- उभयान्वयी अव्यय
- शब्दाचे उपप्रकार
- समुच्चयबोधक प्रधानसूचक उभयान्वयी अव्यय
- शब्दाचे प्रकारानुसार बदलणारे अर्थ
- शब्दाचे/पदाचे वाक्यातील स्थाना नुसार बदलणारे अर्थ
- शब्दाचे वचन
- एकवचन
- अनेकवचन
- शब्दाचे लिंग
- शब्द केव्हा वापरावा
- अर्थानुरूप
- शब्द केव्हा वापरू नये
- या शब्दास असा नियम नाही
उद्भव
संपादन- शब्दाची व्युत्पत्ती
- देशीय/तत्सम/तद्भव/तामील/मल्यालम/कन्नड/तेलगू/गुजराथी/हिंदी/फारसी/उर्दू/अरेबिक/पोर्तुगीज/इंग्रजी/फ्रेंच/जर्मन/इतर भाषा
- शब्दाचा इतिहास आणि (प्रोटो इंडो-इराणी अथवा प्रोटो-इंडो-आर्यन शब्द उपलब्ध असल्यास)
- शब्द मोडीत कसा लिहिला असेल
- शब्द रोमन आणि इतर लिपीत कसा लिहावा
- A'N'i
समानार्थी मराठी शब्द
संपादनसमानार्थी बोली शब्द
संपादनसमान उच्चारणांचे इतर मराठी शब्द
संपादनइतर भाषांतील समानार्थी शब्द
संपादन
|
Used at the end of a list to indicate the last item
Used to string together sentences or sentence fragments in chronological order
|