वर्ग:मराठी प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये
हा मराठी भाषेतील प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांचा वर्ग आहे.
दोन स्वतंत्र किंवा एकमेकांवर अवलंबून नसणारे म्हणजे सारख्याच दर्जाचे शब्द अथवा तशी वाक्ये जोडताना वापरले जाणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय होय.
उपवर्ग
एकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.
म
- मराठी परिणामबोधक उभयान्वयी अव्यये (रिकामे)
- मराठी विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये (रिकामे)
- मराठी विरोधदर्शक उभयान्वयी अव्यये (रिकामे)
- मराठी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये (रिकामे)