वर्ग:मराठी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये
हा मराठी भाषेतील समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा वर्ग आहे.
दोन प्रधान शब्दांना अथवा वाक्यांना जोडणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय होय.
समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: आणि, व, अन, शिवाय. आणखी ,न
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.