वर्ग:मराठी गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये
हा मराठी भाषेतील गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांचा वर्ग आहे.
जोडले जाणारे दोन शब्द अथवा वाक्ये सारख्याच दर्जाची नसून कोणी एक प्रधान तर कोणी एक गौण आहे, हे दर्शवणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय होय.
उपवर्ग
एकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.
म
- मराठी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये (रिकामे)
- मराठी कारणबोधक उभयान्वयी अव्यये (रिकामे)
- मराठी संकेतबोधक उभयान्वयी अव्यये (रिकामे)
- मराठी स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये (रिकामे)