वर्ग:मराठी संकेतबोधक उभयान्वयी अव्यये

हा मराठी भाषेतील संकेतबोधक उभयान्वयी अव्ययांचा वर्ग आहे.

पहिल्या (गौण) वाक्यातील अटीवर दुसरे (प्रधान) वाक्य अवलंबून आहे, याचा संकेत देणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय होय.

संकेतबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: जर-तर, जरी-तरी, म्हणजे, तर, की.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.