मराठी

संपादन

उद्भव

संपादन

हा तद्भव शब्द आहे.संस्कृत मेल किंवा मेला या शब्दापासून मेळ मेळावा या शब्दांचा उद्भव स्पष्ट आहे.

वाक्ये

संपादन
१९८|| परी तैसें हें नोहेचि देवा| देखिला अक्षरांचा मेळावा| आणि विस्मयाचिया जीवा|द्न्यानेश्वरी
ऐसा सांगावा| कल्पांतीं एकुचि मेळावा| ... नये || २३८|| आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे| आणि ... काइसा युद्धाचा मेळावा ? ...द्न्यानेश्वरी
जीवीं धरुनिया पांडवा| दंभमानाचा मेळावा| विषयवासनांचा मेळावा| केला तरी भोगावा| अर्थें कीं ना ?[१]
सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला;गिरणी कामगार आणि मुंबईकरांचा मेळावा ...;मनसेचा खान्देश मेळावा आज अमळनेरला ..;कडूस शेतकरी मेळावा ..
वधूवरसूचक मेळावा
कमीत कमी १ दिवसाचा मेळावा जर घेतला तर ज्ञान, करमणूक, आवडी-निवडीचे आदान प्रदान होवु ...

भाषांतर

संपादन