मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :मी= प्रथम पुरुष,स्वत:
  • शब्दोच्चार : मराठी
  • उच्चाराचे इतर भाषांलिपीतील लेखन :
  • इंग्रजी (English):me
  • उर्दू :می
  • कन्नड : ಮೀ
  • मल्याळम: മീ
  • गुजराथी : મી
  • तमिळ : மீ
  • तेलुगू :మీ
  • पंजाबी :ਮੀ
  • संस्कृत :मी
  • हिंदी : मी
  • बंगाली: মী
  • तत्सम उच्चारणांचे इतर शब्द :
  • इंग्रजी (English):me,
  • मराठी: किमी,चौमी ,हमी,कमी,रमी,
  • हिंदी (हिंदी): खामी, हामी,नमी,
शब्दाचे व्याकरण

शब्दप्रकार : सर्वनाम संपादन

  • प्रकार : प्रथमपुरुषवाचक सर्वनामे
  • वचन=एकवचन , अनेकवचन =आम्ही
  • वाक्यात उपयोग :मी माझा
  1. ) मी प्रेमात पडलोय…..
  2. ) आमचे बाबा आणि मी....
  3. ) मी काय म्हणतो
  4. ) बाहेर थंडी मी म्हणत होती, जोराच वारंही सुटलं होतं.
  5. ) मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती ...[१]
  6. ) जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
  7. ) मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले... भाऊसाहेब पाटणकर
  8. ) सुख आणि दुःख या मन, बुद्धीच्या भावना. त्या जर जाणवत नाहीत तर अहंकाराने येणारा मी पणा ही जाणवत नाही.
  9. ) म्या काय आल्याला बघटला न्हाई!"
  10. ) म्या म्हनलं, टपालच हाय नव्हं, मंग द्या की माझ्यापाशी

संधी व समास संपादन

१) मीपण तें बुडालें २) मीपण येणार आहे. लाडकीचं काय ठरलं? ३) मीजर स्वत:ला बुद्धिमान आटिर्स्ट समजत असेन तर ४) मीतर कशालाच धरलेलं नव्हतं !!!

साहित्यातील आढळ संपादन

किती आवडावे मला तू... तुला मी...
तरी का छळावे मला तू... तुला मी...
जसा चातका आठवे पावसाळा
तसे आठवावे मला तू... तुला मी... [२]
मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली
हिरव्या पानांत, हिरव्या पानांत सावंळ सावंर चालती
भर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालती
ह्या पंखावरती, मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई चांदन्यात न्हाती
अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली
मी बाजिंदी मनमानी बाई फुलांत न्हाली ...ना.धो.महानोर
रसिका, मी कैसे गाऊ गीत
दाटून आले घन आसवांचे, मिटलेल्या पापणीत...वंदना विटनकर

विभक्ती संपादन

विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रथमा मी आम्ही
द्वितीया मीस, मला, मीते आम्हाला, आम्हाते
तृतीया मी आम्हाशी
चतुर्थी मीस, मला, मीते आम्हाला, आम्हाते
पंचमी स्वतःहून आम्हीहून, आम्ही स्वतःहून
षष्ठी माझा,माझी,माझे,माझ्या आमचा, आमची, आमचे
सप्तमी {{{सप्तमी_एक}}} आमच्यात
संबोधन हे मी अहो आम्ही
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
  • मराठीच्या अथवा महाराष्ट्रातील बोलीभाषातील समानार्थी शब्द


• इतर भाषेतील समानार्थी शब्द

मी

मी-तू-तो-हा-जो-कोण-काय-आपण-स्वतः  मी on Wikipedia.Wikipedia