तू
मराठी
संपादनउच्चार
संपादन इतर भाषात 'तू' या मराठी शब्दाचे जसेच्या तसे लेखन
|
|
सर्वनाम
संपादन- प्रकार:
- लिंग:
- पुल्लिंग - तू
- स्त्रिलिंग - तू
- वचन: एकवचन
- अनेकवचन : तूम्ही
- अर्थ:
- द्वितीय पुरुष, ज्याच्याशी बोलणे केले जात आहे ती व्यक्ती
विभक्ती
संपादन विभक्ती
|
भाषांतरे
संपादनTranslations
संपादन Translation:
|
|
भाषांतर करताना घ्यायची काळजी
संपादन- तू करिता हिंदीतही तू हा शब्द उपयोगात असला तरी अबाल वृद्धांसहीत सर्वांना "आप" या आदरार्थी बहूवचनाने संबोधणेच सभ्यपणाचे समजले जाते
शब्द केव्हा वापरावा
संपादन- आपल्या पेक्षा लहान व्यक्तिंना उद्देशून बोलताना
शब्द केव्हा वापरू नये
संपादन- आपल्या पेक्षा वयाने /मानाने मोठ्या व्यक्तिंना उद्देशून बोलताना आपण हे आदरार्थी बहुवचन वापरले जाते. अशावेळी 'तू' चा ऊपयोग करू नये .
वाक्यात उपयोग
संपादन- तू कोठे जात आहेस?
- तू असशील तर आयुष्याला अर्थ आहे.तू नसशील तर आयुष्य ... तू नसशील तर आयुष्यात काय गम्य आहे? ...[१]
- प्रिया, तू गेलास त्याला किती काळ लोटला
- ... तू माझी नव्हतीस, निरोप न घेता गेलीस, ...
- तू मागे वळून पाहणार नाहीस…
- तू कधी माझी होणार नाहीस
अधिक माहिती
संपादनमराठीमध्ये द्वितीयपुरुषी एकवचनी संबोधनासाठी तीन प्रकारचे शब्द योजलेले आहेत. त्यातील पहिला तू हा दोन अर्थाने वापरला जातो एक तर अति-जवळच्या नात्यात अनौपचारिकपणे आणि दुसरे म्हणजे तुच्छपणे. दुसरा शब्द तुम्ही हा थोड्याशा प्रमाणात आदरार्थी आहे. तिसरा शब्द आपण हा अत्यंत आदरवाचक आहे.
उत्पत्ती
संपादनहा तद्भव (संस्कृतोद्भव) शब्द आहे. यातील मूळ संस्कृत शब्द त्वम्
वाक्प्रचार
संपादन- तू-तू मैं-मैं
म्हणी
संपादनसंधी व समास
संपादन- हू-तू-तू
पदरूपे
संपादनसंकीर्ण माहिती
संपादनसाहित्यातील आढळ
संपादन- किती आवडावे मला तू... तुला मी...
- तरी का छळावे मला तू... तुला मी...
- जसा चातका आठवे पावसाळा
- तसे आठवावे मला तू... तुला मी... [२]
- लावण्य तू, सौंदर्य तू, विश्वास तू;
- आयुष्यातिल अखंडित श्वास तू.[३]
- तू अशी जवळी रहा
- त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
तत्सम उच्चारणांचे इतर शब्द
संपादन
|
|