• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण
अकल्पित
- विशेषण,
- क्रियाविशेषण [१]
एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)
पुल्लिंग / स्त्रीलिंग / अलिंग (नामाप्रमाणे)
- कल्पना न केलेला / केलेली / केलेले / केलेल्या
- अचानक उद्भवलेला / उद्भवलेली / उद्भवलेले / उद्भवलेल्या
- अकस्मात, ध्यानी मनीं नसतां, पूर्वी सूचना नसतां. (क्रियाविशेषण) [२]
- इंग्रजी (English) :
- unimagined (अनइमॅजिन्ड)
- sudden (सडन); abrupt (अब्रप्ट)
- संस्कृत (संस्कृत) :
-
- हिंदी (हिंदी) :
- जिसकी कल्पना ना की गयी हो ऐसा / ऐसी / ऐसे
- एकाएक या अचानक से उत्पन्न
- अणुस्फोट हा विध्वसंक असणार हे अपेक्षित होते, परंतु त्याच्यामुळे होणाऱ्या विनाशाचा अवाका अकल्पित होता.
- अफलजलखानाला शिवाजी महाराजांना भेटताना धोका असल्याची माहिती होती, पण मिठीत घेतल्यावर त्यांनी खानाचा कोथळा अकल्पित काढला.
मूळ शब्द: अ + कल्पित (क्लृप् : कल्पिणे [३] ) (संस्कृत)
|
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे