भाषा = मराठी संपादन

व्याकरण संपादन

  • शब्दाचा प्रकार : विशेषण

वचन संपादन

एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)

लिंग संपादन

पुल्लिंग / स्त्रीलिंग / अलिंग (नामाप्रमाणे)

अर्थ संपादन

  1. कल्पना न करता येण्यासारखा / येण्यासारखी / येण्यासारखे / येण्यासारख्या (सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे)
  2. आश्चर्यजनक; विस्मयकारक (सकारात्मक)

भाषांतर संपादन

  • इंग्रजी (English) :
    1. unimaginable (अनइमॅजिनेबल)
    2. surprising (सरप्राईजिंग)
  • संस्कृत (संस्कृत):
  • हिंदी (हिंदी):
    1. कल्पना से परे
    2. आश्चर्यजनक

उपयोग संपादन

  1. देवराज इंद्राचा असुरांच्या हाती झालेला पराभव अकल्पनीय होता, पण तो याचेही प्रत्यक्ष प्रमाण होता की, कर्मफळाचे बंधन देवांनाही चुकलेले नाही.
  2. ज्ञानदेवांनी केवळ सोळाव्या वर्षी श्रीमद्भगवद्गीतेवर केलेले इतके सुंदर तात्त्विक व सखोल विवेचन अकल्पनीय आहे.

उत्पत्ती संपादन

मूळ शब्द : + कल्पनीय (संस्कृत) (क्लृप् : कल्पिणे [१])

अधिकची माहिती संपादन

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे