मराठी भाषा

संपादन

उच्चार

  • इंग्रजी (English) : akathya
  • ओरिसी : ଅକଥ୍ଯ
  • कानडी (ಕನ್ನಡಾ) : ಅಕಥ್ಯ
  • गुजराती (ગુજરાતી) : અકથ્ય
  • तमिळ (தமிள) : அகத்ய
  • तेलुगू (తెలుగూ) : అకథ్య
  • पंजाबी (ਪਂਜਾਬੀ) : ਅਕਥ੍ਯ
  • बंगाली (বংগালী) : অকথ্য
  • मल्याळम (മല്യാളമ) : അകഥ്യ
  • संस्कृत (संस्कृतः) : अकथ्य
  • हिन्दी (हिन्दी) : अकथ्य

विशेषण

संपादन
  • प्रकार : नामसाधित विशेषण

एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)

नपुसकल्लिंगी / पुल्लिंगी / स्त्रील्लिंगी (नामाप्रमाणे)

कथन करता येणार नाही असा (अवघड अथवा वाईट) / कथन करता येणार नाही अशी (अवघड अथवा वाईट) / कथन करता येणार नाही असे (अवघड अथवा वाईट) / कथन करता येणार नाहीत अशा (अवघड अथवा वाईट)

भाषांतरे

संपादन
  • इंग्रजी (English) : unspeakable (अनस्पीकेबल)

भाषांतर करताना घ्यायची काळजी

संपादन

शब्द केव्हा वापरावा

संपादन

शब्द केव्हा वापरू नये

संपादन

वाक्यात उपयोग

संपादन

किल्लारी येथे भूकंप झाल्यावर तेथील लोकांची झालेली अवस्था अकथ्य होती.

वाक्प्रचार

संपादन

म्हणी

संपादन

साहित्यातील आढळ

संपादन

संधी व समास

संपादन

उत्पत्ति

संपादन

+ कथ्य; मूळ संस्कृत शब्द.

अधिकची माहिती

संपादन

संस्कृत भाषा

संपादन

विशेषण

संपादन

एकवचन / द्विवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)

पुल्लिंगी / स्त्रील्लिंगी / नपुसकल्लिंगी (नामाप्रमाणे)

कथन करता येणार नाही असा / कथन करता येणार नाही अशी / कथन करता येणार नाही असे / कथन करता येणार नाहीत अशा.

भाषांतरे

संपादन
  • इंग्रजी (English) : unspeakable (अनस्पीकेबल)

हिन्दी भाषा

संपादन

विशेषण

संपादन

एकवचन / द्विवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)

पुल्लिंगी / स्त्रील्लिंगी / नपुसकल्लिंगी (नामाप्रमाणे)

कथन करता येणार नाही असा / कथन करता येणार नाही अशी / कथन करता येणार नाही असे / कथन करता येणार नाहीत अशा.

भाषांतरे

संपादन
  • इंग्रजी (English) : unspeakable (अनस्पीकेबल)

तत्सम उच्चारणांचे इतर शब्द

संपादन
  • इंग्रजी (English) :
  • संस्कृत (संस्कृत) :
  • हिन्दी (हिन्दी) :

अधिकची माहिती

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन