अकथित
मराठी भाषा
संपादनउच्चार
|
|
विशेषण
संपादन- प्रकार : नामसाधित विशेषण
वचन
संपादनएकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)
लिंग
संपादननपुसकल्लिंगी / पुल्लिंगी / स्त्रील्लिंगी (नामाप्रमाणे)
अर्थ
संपादनकथन न केला गेलेला / कथन न केली गेलेली / कथन न केले गेलेले / कथन न केल्या गेलेल्या; सांगितला न गेलेला / सांगितली न गेलेली / सांगितले न गेलेले / सांगितल्या न गेलेल्या
भाषांतरे
संपादन
|
भाषांतर करताना घ्यायची काळजी
संपादनशब्द केव्हा वापरावा
संपादनशब्द केव्हा वापरू नये
संपादनवाक्यात उपयोग
संपादनभारतीय स्वातंत्र्य संग्रामातील असंख्य वीरांची शौर्यगाथा आजही अकथित आहे.
वाक्प्रचार
संपादनम्हणी
संपादनसाहित्यातील आढळ
संपादनसंधी व समास
संपादनउत्पत्ति
संपादनअ + कथित; कथित हे विशेषण कथन या नामापासून तयार होते. साऱ्यांचा उगम संस्कृत भाषा.
अधिकची माहिती
संपादन- विरुद्धार्थी शब्द : कथित
संस्कृत भाषा
संपादनविशेषण
संपादनवचन
संपादनएकवचन / द्विवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)
लिंग
संपादननपुसकल्लिंगी / पुल्लिंगी / स्त्रील्लिंगी (नामाप्रमाणे)
अर्थ
संपादनकथन न केला गेलेला / कथन न केली गेलेली / कथन न केले गेलेले / कथन न केल्या गेलेल्या; सांगितला न गेलेला / सांगितली न गेलेली / सांगितले न गेलेले / सांगितल्या न गेलेल्या
भाषांतरे
संपादन
|
उत्पत्ति
संपादनहिन्दी भाषा
संपादनविशेषण
संपादनवचन
संपादनएकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)
लिंग
संपादननपुसकल्लिंगी / पुल्लिंगी / स्त्रील्लिंगी (नामाप्रमाणे)
अर्थ
संपादनकथन न केला गेलेला / कथन न केली गेलेली / कथन न केले गेलेले / कथन न केल्या गेलेल्या; सांगितला न गेलेला / सांगितली न गेलेली / सांगितले न गेलेले / सांगितल्या न गेलेल्या.
भाषांतरे
संपादन
|
|
उत्पत्ति
संपादनतत्सम उच्चारणांचे इतर शब्द
संपादन
|
|