हूलपट्टी
मराठी
संपादनव्युत्पत्ती / शब्दांची माहिती
संपादनमराठीतील शिष्टेतर बोलीतील शब्द, सामासिक शब्द
उच्चार
संपादन- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्य
संपादन- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : भाववाचक नाम
- लिंग : स्त्रीलिंग
- सरळ एकवचनी रूप : हूलपट्टी
- सरळ अनेकवचनी रूप : हूलपट्टी
- सामान्य एकवचनी रूप : हूलपट्टी-
- सामान्य अनेकवचनीरूप : हूलपट्ट्यां-
अर्थ
संपादन- सौम्य शब्दात धाक देणे
- उदाहरण : राजीव परागपेक्षा वयाने मोठा असल्याने तो नेहमीच परागला हूलपट्टी द्यायचा.