हसवणे
मराठी
संपादनव्युत्पत्ती / शब्दाची माहीती
संपादन- संस्कृत
उच्चार
संपादन- उच्चारी स्वरांत
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्य
संपादन- शब्दजाती : धातू
- उपप्रकार :
- १.प्रायोजक रुप
अर्थ
संपादन१.आनंदित करणे
उदाहरण: माझे मित्र मला नेहमी हसवतात
२.विनोद करणे
उदाहरण : मला लोकांना उत्तम पणे हसवता येतं
प्रतिशब्द
संपादन- इंग्रजी :[१]