हजारो
मराठी
संपादनउच्चार
संपादन- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती : विशेषण
- उपप्रकार :
१ गोड-गण विशेषण
२ संख्यावाचक विशेषण
अर्थ
संपादन१ हजाराच्या पटीतील
- उदाहरण : लालबागच्या गणपतीच्या आगमनाला हजारो भाव-भाविकांची गर्दी जमते.
२ असंख्य
- उदाहरण : कोकणात रात्री अवकाशात हजारो चांदण्या दिसतात.
समान अर्थ
संपादन- सहस्त्रावधी
प्रतिशब्द
संपादन- हिंदी : हज़ार
- इंग्रजी : Thousands