स्मरण
स्मरण
संपादनशब्दरूप
संपादन- स्मरण
वर्ग
संपादन- नाम
व्याकरणिक विशेष
संपादन- लिंग - नपुंसकलिंग
रूपवैशिष्ट्य
संपादन- 'स्मरण' :- सरळरूप एकवचन
- 'स्मरण' :- सरळरूप अनेकवचन
- 'स्मरणा-' :- सामान्यरूप एकवचन
- 'स्मरणां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
संपादन- आठवणे.
उदा. तू पुस्तक कुठे ठेवले ते स्मरण कर.
हिन्दी
संपादन- स्मरण , स्मृति.
[ https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3 ]
इंग्लिश
संपादन- remembrance
[ https://en.wiktionary.org/wiki/remembrance ]