सूची:मराठी बोलीभाषांमधील शब्द
- सूची:अहिराणी बोलीभाषा; सूची:कादोडी; सूची:कोकणी भाषा; सूची:कोल्हापुरी; सूची:चित्पावनी बोलीभाषा; सूची:मालवणी बोलीभाषा; सूची:वाघ्ररी बोलीभाषा;सूची : वऱ्हाडी
- आपण मराठी विक्शनरीवर प्रत्येक शब्दासाठी वेगळा लेख बनवू शकतोच पण पूर्ण लेख लिहिण्यासाठी बर्याचदा सवड नसते त्यासाठी ही सूची :-
- या सूचीत केवळ बोलीभाषेतील शब्दार्थ नोंदवले तरी चालतील.
- या सूचीतील ज्या बोलीभाषांची शब्दसंख्या २०च्या पुढे जाईल अशा बोली भाषांसाठी वेगळी सूची बनवावी. नवी सूची बनवण्यासाठी ’सूची: बोलीभाषेचे नाव बोलीभाषा’ असे लिहावे. आपण नवागत असाल आणि आपल्याला येथील तांत्रिक गोष्टी समजल्या नाहीत तरीही शब्दार्थ लिहिण्यास सुरुवात करावी.
अहिराणी
संपादन==आगरी== देवेंद्र नारायण भोईर - पांजू वसई।13।5।2018। आगरी =आग +री=आग+री(पाणी) आगरी माणूस लढवय्या,आणि प्रेमळ. मूळचा क्षत्रीय ,मुंगी पैठण मूळ। राजा बिंब ह्यांचे सैन्य दलातील लढवय्या समाज। आगरी=शेतीचे आगर करणारा, मिठाचे आगर करणारा, त्याचबरोबर मासेमारी करणारा समाज।
'आरे मराठी'
संपादनकातकरी
संपादनकादोडी
संपादनकुचकोरवी
संपादनकैकाडी
संपादनकोटली
संपादनकोरकू
संपादनकोलाम/मी
संपादनकोल्हाटी
संपादनकोल्हापुरी
संपादन"काय करलास व्हय "- "काय करत आहेस", "व्हय"- "होय", "हो"
कोहळी
संपादन==खानदेशी==सिफरत
खानदेशी लेवा
संपादनगामीत
संपादनगोंडी
संपादन==गोरमाटी= तू
गोल्ला
संपादनगोसावी
संपादनघिसाडी
संपादनचंदगडी
संपादनकोल्हापुरी भाषा आणि महाराष्ट्र लगतचे राज्य कर्नाटक ह्या दोन्ही भाषेचं समिश्रण आपल्याला ह्या भाषेत मिळते
चितोडिया
संपादनचित्पावनी
संपादनछत्तीसगडी
संपादनछप्परबंद
संपादनजव्हार
संपादनजिप्सी बोली(बंजारा)
संपादनझाडीबोली
संपादनभंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे चार जिल्हे झाडिपट्टी क्षेत्र म्हणून ओळखले जातात. परंतु वास्तविक झाडिपट्टी क्षेत्र ज्या मध्ये झाडिबोली बोलली जाते तो या चार जिल्ह्यांपुरता मर्यादित नाही व नागपूर चा काही भाग तसेच मध्यप्रदेशातील बालाघाट, छत्तिसगढ मधिल राजनांदगांव,दुर्ग, भिलाई आणि रायपुरातही आपल्याला झाडिबोली बोलणारे लोकं आढळून येतात.
शब्दार्थ:-
कोंडारणे (कोंडणे); गायकी (गाई राखणारा); म्हसकी (म्हशी राखणारा); ढोरकी (गुरेढोरे राखणारा); पानकर (पाणी भरणारा); पेंडकर (पेंड्या टाकणारा); बेंडणे (कोंडणे); बेंडवा (जिच्यात कोंबड्यांना रात्री एकत्र ठेवतात ती टोपली/वेताची कमान-कोंबडीघर); रोवणी (भाताच्या रोपाची लावणी); निंदण (धानाच्या रोपातुन कचरा उपटुन काढणे); हिरोती (मिरचीपूड); बुकनी(मिरचीपूड); डेर(नवऱ्याचा लहान भाऊ); भासरा(नवऱ्याचा मोठा भाऊ); वद्र (वर); खाल्तं(खाली); इसळ्यान वास(कुबट वास); बैताड/बया(वेडा/मुर्ख); सरप (साप); अलवनी (अळनी); काऊन (का बरं); येती (इथं); तेती (तिथं); तांदूर (तांदूळ); कऊल/खपरेल (कवेलु); कवाड (दार); भेपका (बेडुक); शेरी (शेळी); बांदी (शेत); हेंदळा (गचाळ/घनेरडा); मनमानी (खुप जास्त); तपन (ऊन);
टकाडी
संपादनठा(क/कु)री
संपादनडोंबारी
संपादनढोरकोळी
संपादनतावडी
संपादनदखनी उर्दू
संपादनदखनी (यवतमाळ)
संपादनदख्खनी
संपादन• पोट्टी - मुलगी
देहवाळी
संपादनधामी
संपादननंदीवाले
संपादननाथपंथी देवरी/डवरी
संपादननॉ लिंग-मुरूड-कोलाई-रायगड
संपादननिमाडी
संपादनपरधानी
संपादनपारोशी मांग
संपादनपावरा
संपादनपोवारी
संपादनबंजारी
संपादनबागलाणी
संपादनबेलदार
संपादनभिलालांची निमाडी
संपादन==भिल्ली== काय करती
भिल्ली (खानदेश)
संपादनभिल्ली (नासिक)
संपादनभिल्ली (निमार)
संपादनभिल्ली (सातपुडा)
संपादनमठवाडी/अथवाडी
संपादनमल्हार कोळी
संपादनमहाराष्ट्रीय सिंधी
संपादनमहाराष्ट्रीय राजस्थानी/मारवाडी
संपादनमांगगारुडी
संपादनमांगेली
संपादनमाडीया/माडिया
संपादन==मालवणी==मला सांग तू
मावची
संपादनमिरज (दख्खनी)
संपादनमेहाली
संपादनयवतमाळी (दखनी)
संपादनलेवा
संपादनवडारी
संपादन==वर्हाडी==यक व्हता सल्डया. तो फिरे वडांगे वडांगे. त्याना शेपले मुडना काटा. तो सांगे, ‘नाइभाऊ, नाइभाऊ, मना काटा काड दे.’ ‘नै भाई,’ म्हने, ‘मी काय तुना काटा काडत नै’ म्हने. ‘नै रे भाऊ’ म्हने, ‘तसे कोठे होवाल ग्ये का’ म्हने. ‘काड त खरी काटा’ म्हने. ‘मङ’ म्हने, ‘आते हट्ट धरस. काडू दे’ म्हने,‘याना काटा काडू दे.’