मराठी

संपादन

शब्दवर्ग

संपादन

नाम

व्याकरणिक विशेष

संपादन

•लिंग:स्त्रीलिंग •वचन:एकवचन

रूपवैशिष्ट्ये

संपादन

१.सरळरूप एकवचन:सुरी २.सरळरूप अनेकवचन:सुरा ३.सामान्यरूप एकवचन:सुरी ४.सामान्यरूप अनेकवचन:सुऱ्यां

कापण्या व चिरण्यासाठी उपयोगात येणारे एक उपकरण उदा:विळीपेक्षा सुरीने भाजी चिरणे सोपे असते.

हिंदी

संपादन

चन्कू

इंग्लिश

संपादन

https://en.wiktionary.org/wiki/knife  सुरी on Wikipedia.Wikipedia