मराठी संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती संपादन

उच्चार संपादन

  •  उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्ये संपादन

  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : भाववाचक नाम
  • लिंग : स्त्रीलिंग  
  • सरळ एकवचनी रूप : सुरावली
  • सरळ अनेकवचनी रूप : सुरावली
  • सामान्य एकवचनी रूप : सुरावली-
  • सामान्य अनेकवचनीरूप : सुरावलीं-

अर्थ संपादन

  1. सुरांतील आरोह-अवरोह अथवा चढउतार.
  • उदाहरण : सामान्य विधान, आश्चर्य, प्रश्न विधान इत्यादी आशयाचे आरोपण सुरावलीद्वारे होऊ शकते.

समान अर्थ संपादन

  •  आवाजाची पट्टी     

प्रतिशब्द संपादन

  • हिंदी : तारत्व
  • इंग्रजी : Pitch

[१]

अधिकची माहिती संपादन

  • भाषाविज्ञानातील स्वनविन्यास ह्या घटकातील एक संकल्पना.