सुचणे

मराठी संपादन

धातू संपादन

मूळ धातुरूप संपादन

  • सुच

व्याकरणिक विशेष संपादन

  • सकर्मक धातू

अर्थ संपादन

  1. लक्षात किंवा ध्यानात येणे. उदा. हे काम मी नंतर करेन कारण आता मला काहीही सुचत नाही आहे.
  2. डोक्यात एक विशिष्ट विचार येणे. उदा. त्याला एक भन्नाट कल्पना सुचली.
  3. सल्ला देताना पर्याय समोर ठेवणे. उदा. मित्राने त्याला बस ऐवजी रेल्वेने जाण्यास सुचविले.

हिंदी संपादन

  1. सुझना

https://hi.m.wiktionary.org/w/index.php?search=%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A4%BE&title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7%3A%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9C&profile=default&fulltext=1&ns0=1

इंग्लिश संपादन

  1. suggest

https://en.m.wiktionary.org/wiki/suggest  सुचणे on Wikipedia.Wikipedia