साहणे
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादनधातू
मूळधातू
संपादनसाह
व्याकरणिक विशेष
संपादनसकर्मक
अर्थ
संपादन- मानसिक किंवा शारीरिक त्रास सहन करणे. उदाहरणार्थ, मानसीने तिच्यावर झालेला हल्ल्यामुळे आयुष्याभर खूप सोसले.
- एखादी न आवडती वस्तू,व्यक्ती वा स्थिती नाईलाजाने स्वीकारणे. उदाहरणार्थ, नीलिमाची चूक नसताना देखील तिला नाईलाजाने शिक्षा सोसावी लागली.