मराठी

संपादन

शब्दवर्ग

संपादन

विशेषण

व्याकरणिक विशेष

संपादन

गण: पांढर-गण

  1. आकार, गुण, मूल्य, महत्त्व इत्यादींच्या दृष्टीने एकसारखे.उदा,एका झाडाची दोन पाने कधीही सारखे नसतात.
  2. योग्य.उदा,ही जागा घर बांधण्यासारखी आहे.
  3. न थांबता.उदा,दोन तासांपासून सारखा पाऊस पडतो आहे.
  4. सर्व गोष्टीत एखाद्याशी बरोबरी असलेला.उदा,त्याचे अधिकार माझ्या अधिकाराच्या सारखेच आहेत.
  5. ज्यात बदल होत नाही असा.उदा,ह्या पदार्थाला सारख्या तापमानावर अर्धातास ठेव.
  6. रूपाने सारखा.उदा,ही दोन खेळणी एकसारखी दिसतात.
समानार्थी शब्द
संपादन
  1. सतत.
  2. समान.
  3. समप्रमाणात.
  4. एकरूप.

हिंदी

संपादन

समान(विशेषण)

इंग्लिश

संपादन

same(विशेषण)  सारखा on Wikipedia.Wikipedia