सामाजिक संपादन

मराठी संपादन

शब्दरूप संपादन

  • सामाजिक

शब्दवर्ग संपादन

  • विशेषण

व्याकरणिक विशेष संपादन

  • गोडगण विशेषण

अर्थ संपादन

  1. समाजाशी निगडीत.उदा.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक सामाजिक सुधारणा घडवून आणल्या.
  2. सभेत बसणारा,सभासद, समाजांतील व्यक्ती.उदा.शंकर महादेवन यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाला सामाजिकांची मोठी गर्दी जमली होती.
  3. सामुदायिक, सामवायिक


हिन्दी संपादन

  • सामाजिक

[१]

इंग्लिश संपादन

  • social

[२]