मराठी वर्णमालेतील मूलध्वनी पहिला वर्ण .पहिला स्वर. मराठीत अ चे तीन भिन्न उच्चार होतात, पण संस्कृतातल्या प्रमाणे 'अ' चा दीर्घोच्चार 'आ' होत नाही.(संदर्भ:' सुलभ मराठी व्याकरण लेखन ':मो.रा.वाळंबे आणि "मराठी व्याकरण": डॉ. लीला गोविलकर). संत ज्ञानेश्वर 'अ'काराची तुलना गणपतीच्या पायांशी करतात.'अ' हा मराठी भाषेतील पहिला वर्ण असल्यामुळे पारंपरिक रित्या लहान मुलांकडून शुभमुहूर्तावर खासकरून दसरा सणाच्या दिवशी पाटी पेन्सिल च्या साहाय्याने गिरवून घेतले जात असे.

  • मराठी, संस्कृत व हिंदी भाषांच्या देवनागरी लिपीतील क्रमाप्रमाणे पहिले अक्षर.
  • मराठी, संस्कृत व हिंदी भाषांच्या देवनागरी लिपीतील क्रमाप्रमाणे पहिला स्वर.
  • पुर्वजोड


आणखी वाचा

मागील मुखपृष्ठ विशेष अंक - अंक १ - अंक २ - अंक ३ - अंक ४ - अंक ५ - अंक ६ - अंक ७ - अंक ८ - अंक ९ - अंक १० - अंक ११ - अंक १२ -

पुढील लेख आता आपल्या योगदानासाठी खुला आहे - अंक २