गौरव,
आपल्या मराठी विक्शनरीवरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठीव्याकरण आणि शब्दकोशविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विक्शनरीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

मराठी विक्शनरीवरील मराठीव्याकरण आणि शब्दकोशविषयक योगदानाबद्दल

विक्शनरी चमू