Thanks a lot for creating this page. Initially, I thought that the prospect of the js based inkey design was not that "absorbed" after it was not implemented in Marathi and Hindi wikipediae. However, I find that the inkey is being taken more seriously and analyzed logically. Thanks people for this effort.--Eukesh 16:33, 5 जानेवारी 2007 (UTC)

HI, the caracter ः comes when you type the regular : after your letter :example प:--->पः also it is possible to obtain the mentionned missing letters, also not in a simple way: exemple: RU -->ॠ Rl-->ॡ jn-->ज्ञ dva -->द्व् I will post the entire table soon. tatari

RU -->ॠ

Rl-->ॡ jn-->ज्ञ is ok

but following has to happen but is not happening. dva -->द्व्

Mahitgar ०६:५१, २८ जानेवारी २००७ (UTC) sorry,it is dV-->द्व्, dVa-->द्वReply

Discussion copied from Chavadi (Discussion Page)

संपादन

ध्वन्यात्मक देवनागरी लिपी

संपादन

प्रबंधक माहितगारांनी ध्वन्यात्मक देवनागरी लिपीत लिहिण्याची सोय मराठी विक्शनरीत उपलब्ध करून दिल्याने ज्यांच्याकडे देवनागरी बराहासारखे उत्कृष्ट IME's नाहीत किंवा ते असलेतरी त्यांच्या वापरासाठी लागणारी विंडोज २००० वा त्यापुढची संगणकप्रणाली नाही व जुन्या प्रणालींवरच काम चालते, त्यांची फारच मोठी सोय झालेली आहे त्याबद्दल माहितगारांचे आभार.

माहितगारांनाच यासंदर्भात अजून एक विनंती आहे.

सध्याच्या ध्वन्यात्मक देवनागरी लिपीत पूर्ण विराम हा . असा न येता तो हिंदीतील पूर्णविरामाप्रमाणे । असा येतो. तो कदाचित हिंदीतून ही प्रणाली घेतल्यामुळे येत असावा, पण मराठीसाठी आपल्याला तो . असाच हवा आहे. तो तसा करता आल्यास जरूर करावा, ही विनंती.

किंबहूना हे साध्य करण्याची पद्धत मला कळवल्यास मी असे थोडेफार बदल करून या ध्वन्यात्मक देवनागरी लिपीला बराहाप्रमाणे अगदी नैसर्गिक करून ठेवू इच्छितो, ते करता येईल.

श्रीहरि ०८:०५, २१ सप्टेंबर २००७ (UTC)Reply

विकिपीडियाशी संबधीत मराठी , हिंदी, आणि नेपाळ भाषा संस्करणांमध्ये ध्वन्यात्मक देवनागरी लिपीचा उपयोग केला जात आहे हे संस्करण मुलतः देवनागरी नसलेल्या संस्करणांवरून तयार केले गेले होते, आधी आपण हे संस्करण नेपाळभाषा संस्करणास जोडले होते,तदनंतर मराठीच्यासोयीच्यादृष्टीने हिंदी विकिपीडियातील संस्करणाशी जोडले पण त्या मुळे काही प्रश्नही निर्माण झाले त्यातले काही हिंदी विकिपीडियातील संपादकांनी दुरूस्तही केले । या संस्करणांमध्ये जावा स्क्रिप्ट या तांत्रिक प्रणालीचा उपयोग केला जातो| या सर्व संसदर्भात नेपाळभाषअ प्रबंधक यूकेश यांनी वेळोवेळी मोलाची मदत केली आहे। मराठी संस्करणाची आवृत्ती संपूर्ण स्वतंत्र असावी यादृष्टीने काय करावे व कोणती फाईल चढवावी याचे त्यांनी मार्गदर्शन देऊ केले आहे।

या स्वतंत्रीकरणास मी अजून हात न लावण्याची तीन कारणे आहेत जसे की

  • जावा स्क्रिप्ट हा वेबसाईट सुरक्षेच्या दृष्टीने नाजूक विषय आहे त्यात विश्वासार्ह मराठीच तज्ञाचे मार्ग दर्शन असलेले आणिअ सतत लक्ष असलेले चांगले जे उपलब्ध व्हावे म्हणून मी छानसा हातावर हात धरून बसलो आहे।
  • दुसरे काही गोष्टी तत्संबधी संचिकेत नेमक्या कुठे घडतात हे मला व्यवस्थीत उमगलेले नाही , जसेकी पूर्णविराम आणि जोडाक्षरे ।
  • त्या शिवाय कळफलक इतर कोणताही जसेकी गमभन, बराहा,गूगल , मनोगत यातील कुणासही वेगळा वाटूनये यूनिफॉर्मिटी असावी, तसेच सतत कळफलक वापरून इतरही अडचणीची नोंद करावी व संपूर्ण अडचण विरहीत कळफलक अस्तित्वात यावा असे वाटते। पण या करिता सध्याचा कळफलक किमान काही कालावधीकरिता वापरून जिज्ञासूनी सूचना मांडावयास हव्यात । माझ्याशिवाय इतरकुणी वापरत असेलतर हीमेहनत घ्यावी असे मलाही वाटणे सहाजीक आहे म्हणूनही तुमच्या प्रमाणेच इतरही तक्रारी याव्यात म्हणुनही वाट पहात आहे। कुणी अडचण सांगितली तर सोयीचा उपयोग होतो आहे हे कळते आणि मेहनत कुणाला कामाला आली की अजून काम करावेसे वाटते।
  • जिज्ञासूंनी कॄपया Help:Editing या पानाचा तसेच

धूळपाटी कळफलक दुरूस्ती [Monobook JS from Hindi wikpedia for कळफलक ] [[१]] चा अभ्यास करावा तसेच पुढे कोणत्या तांत्रिक बदलाने हे स्वतंत्रिकरण पूर्ण होणे शक्य आहे याची माहिती [सद्स्य यूकेश यांचे योगदान आणि मार्गदर्शन अभ्यासताना मिळते। कृपया विषयावर मूख्य बदल घडवण्या अगोदर अजून थोडीतरी चर्चा करावी

धन्यवाद Mahitgar १५:३४, २१ सप्टेंबर २००७ (UTC)Reply


मराठी विकिपीडियावर असा प्रयोग कोल्हापुरी यांनी यापूर्वीच यशस्विरीत्या केला होता. ["मराठी जावास्क्रिप्ट लिप्यंतर"] या मथळ्याखाली यावर चावडीवर १६ डिसेंबर ०६ रोजी चर्चाही झाली होती. काही कारणास्तव ती सुविधा एकाच दिवसात काढून घेण्यात आली. कोल्हापुरी यांना याची सर्व तांत्रिक माहिती असावी असा माझा अंदाज आहे. त्यांच्याशी संपर्क साधून यातून काही मार्ग काढता येईल का ते पाहावयास हवे.
----Shantanuo

I recreated mediawiki file MediaWiki:Pagecategories after getting advice to that effect from english wiktionary's technical discussion room. But I have not still fully realised complete technical reason why was this problem at all did arise ?

Any way to fieght out such problems best way is

  • Cross fingers and spend time on other activities untill marathi wiki gets a java knowing Marathi persons active online support and contribution.
  • One more solution I have written about the same to become member of Your contribution here [२] can help Marathi Shuddhalekhan at all Marathi Wikiprojects in one go.

Thanks and Regards Mahitgar १३:२२, २२ सप्टेंबर २००७ (UTC) Your contribution here [३] can help Marathi at all Marathi Wikiprojects in one go.Reply

Thanks and Regards Mahitgar १३:२२, २२ सप्टेंबर २००७ (UTC)Reply

"Editing" पानाकडे परत चला.