सहाय्य चर्चा:साहाय्य:संपादन

विकिपिडीयाच्या मराठी आवृत्तीच्या सर्व पानांवर `सहाय्य' असा शब्द दिसतो. फक्त याच पानावर `सहाय्य' आणि `साहाय्य' असे दोन्ही श्ब्द दिसतात. माझ्या माहितीनुसार फक्त `साहाय्य' हा आणि असाच शब्द बरोबर आहे. सर्वत्र तो `साहाय्य' असाच असावा. सर्वठिकाणचा `सहाय्य' हा श्ब्द बदलून `साहाय्य' असा करावा, ही मराठी विकि च्या प्रमुख प्रशासनास विनंती

Start a discussion about सहाय्य:साहाय्य:संपादन

Start a discussion
"साहाय्य:संपादन" पानाकडे परत चला.