सहाय्य चर्चा:नवीन लेख कसा लिहावा

शब्द

शब्दाबद्दल म्हटले तर त्याच्याविषयी जास्त काही सांगता नाही येणार. पण थोडा गहन विचार केला तर कळते, शब्दातच खुप काही रहस्य दडून बसलेले आहे. शब्दच तर आहे जो मोठमोठया कादंबरी तयार करू शकतो. त्याला कोणत्याही भाषेचे बंधन नाही, सगलीकड़े एकदम भक्कम पने पाय रोवून सज्ज असतो. मोठमोठे वक्ते, राजकारणी, लेखक आणि कितीतरी लोकांचे जीवन बदलले या शब्दांनी; फक्त त्यांचा वापर योग्य रितीने झाला पाहिजे...मला तरी या शब्दाला फुलाची उपमा द्यावीशी वाटेल कारन शब्द ही फुलासारखे सौम्य असतात, हो काही शब्द बोच्ररेपन आहेत म्हनुनच तर फुलाला सोबत काटे पण आहेत. फुलाला अंकुराने पुर्नत्व येते, तसे शब्दाला अक्षराने...

-- शरद इंगले.

"नवीन लेख कसा लिहावा" पानाकडे परत चला.