w:mr:विकिपीडिया हा मुक्त w:mr:ज्ञानकोश जगातील विविध लोकांच्या सहकार्याने लिहिला जात आहे.सविस्तर माहिती w:mr:विकिपीडिआ:परिचय येथे उपलब्ध आहे. खालील लेखांमध्ये वाचन, लेखन आणि या प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक ती माहिती लिहिली आहे.

इंग्रजीतील साहाय्यक लेख

या लेखाची इंग्रजी आवृत्ती उपयोगी ठरू शकेल.

मी हे कसे करू?

नवीन सदस्यांसाठी थोडक्यात महत्वाचे येथे (इंग्रजीत) सारणीच्या स्वरुपात सापडेल. ही सारणी एका निराळ्या खिडकीत उघडी ठेवल्यास नवीन लेख लिहणे अथवा संपादन करणे सोपे जाते.

पहा: कसे करायचे?

नवीन लेख

विकिपीडिआमध्ये नवीन लेखांची भर घालणे आता अधिक सोपे झाले आहे. त्यासाठी खालील रिकाम्या पृष्ठपेटीमध्ये तुम्हाला अपेक्षित लेखाचे नाव लिहा आणि 'नवीन लेख बनवा' लिहिलेल्या कळीवर टिचकी द्या.

किंवा

एखाद्या पानावरील इच्छित शब्द [ [ ] ] मध्ये लिहावा. उदा. येथे '[[करावा]]' वापरून हा करावा दुवा बनवला आहे. त्यावर टिचकी देता 'करावा' हा लेख संपादित करायचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर save करावा. झाले नवीन पान तयार!

विकिपीडियाचे उपयोजन

संपादन

हा लेख संपादनासाठी उपयुक्त ठरू शकतो.

तसेच धूळपाटीवर सराव करा.

विकिपीडियात फेरबदल

सहभागीदारांसाठी माहिती आणि संसाधने

संपर्कासाठी

w:mr:विकिपीडिया:संपर्क

हे देखील लेख पहा

w:mr:Category:विकिपीडिआ साहाय्य w:mr:Category:मराठी विकिपीडिया प्रकल्प