समीक्षा
मराठी
नोंदीचा शब्द
संपादनसमीक्षा(स्री.लिं)(ए.व)
संपादनशब्दजाती
संपादननाम
संपादनरूपवैशिष्ट्ये
संपादन- स.ए.व-समीक्षा
- स.अ.व-समीक्षा
- सा.ए.व-समीक्षे
- सा.अ.व-समीक्षां
अर्थ
संपादन- एखाद्या साहित्यकृतीतील आशयाचा शोध घेऊन त्यातील
घटकांचे तात्त्विकदृष्टया केलेले परीक्षण व मूल्यमापन. उदा.,या पुस्तकावर अनेकांनी समीक्षा लिहिल्यात.
हिन्दी
संपादनसमीक्षा[१]
इंग्लिश
संपादनcriticism[२]