समाज संपादन

मराठी संपादन

शब्दरूप संपादन

  • समाज

शब्दवर्ग संपादन

  • नाम

व्याकरणिक विशेष संपादन

  • लिंग - पुल्लिंग

रूपवैशिष्ट्ये संपादन

  • समाज  :-सरळरूप एकवचन
  • समाज  :- सरळरूप अनेकवचन
  • समाजा-  :-सामान्यरूप एकवचन
  • समाजां-  :-सामान्यरूप अनेकवचन

अर्थ संपादन

  1. एखाद्या देशात किंवा भागात राहणारा लोकांचा समूह.उदा.समाजसेवा करण्यासाठी प्रत्येक समाजातील लोकांनी पुढे यायला हवे.
  2. समान कायदे, रीतिरिवाज असणारा लोकांचा गट.उदा.हिंदू समाजात गायीला पूजनीय मानले जाते.

हिन्दी संपादन

  • समाज

[१]

इंग्लिश संपादन

  • society

[२]